Dhammakranti – Mukti Kon Pathe?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 साली येवले येथे दिलेले व्याख्यान मुक्ती कोन पथे? या नावाने प्रसिद्ध आहे. या व्याख्यानाच्या संदर्भाने बाबासाहेबांचे मनुष्याला विकासासाठी, समृद्ध जीवनासाठी, सामाजिक जीवनासाठी धर्माची का आवश्यकता आहे. बुद्ध धम्म हा मुक्तीचा मार्ग कसा आहे, यावर व्याखाने व धम्म चर्चा करण्यात येईल.

Leave a Reply

nineteen − two =